Surprise Me!

नवा धर्मांतर कायदा अन् पुण्यात पहिली कारवाई! 2 FIR; नेमकं काय घडलं? Anti-conversion law | Pune

2026-08-12 28 Dailymotion

Maharashtra’s new anti-conversion law put to use for first time in Pune धर्मांतराच्या आरोपांवरून पुण्यात राज्यातील पहिले दोन गुन्हे दाखल..एका प्रकरणात धर्मगुरूवर धर्मपरिवर्तनासाठी आकर्षित केल्याचा आरोप, तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप..विशेष म्हणजे, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 अंतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत..

#Pune #crimenews #marathinews #maharashtranews #Anti-Conversion Laws