Surprise Me!

नाशिक कुंभमेळ्याच्या नावानं 3 कोटींचा गंडा; आयएएस अधिकाऱ्याच्या बनावट सहीनं 500 कोटींचं बोगस टेंडर!

2026-08-12 1 Dailymotion

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सध्या अनेक विकासकामं सुरू आहेत. याच संधीचा फायदा घेत तिघा भामट्यांनी ठेकेदारांना गंडा घालण्याचा कट रचला.