Surprise Me!

'आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - विद्यार्थिनीच्या आजोबांची मागणी

2026-08-12 28 Dailymotion

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (10 ऑगस्ट) घडली होती.