Surprise Me!

धर्मस्वातंत्र्य कायद्यानुसार पहिले दोन गुन्हे पुण्यात दाखल, कुणावर झाली कारवाई? Pune News

2026-08-12 24 Dailymotion

First FIR Under New Religious Freedom Act in Pune

पुणे शहरात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ अंतर्गत पहिले दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एका ब्रिटिश नागरिकावर आणि दुसऱ्या प्रकरणात एका २२ वर्षीय तरुणावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक स्तरावर धर्मांतराचे प्रयत्न केल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

#PunePolice #ReligiousFreedomAct #PuneNews #MaharashtraNews #LawAndOrder #FIR #LegalNews #PuneCity #CrimeNews #CurrentAffairs #MaharashtraPolice #LatestUpdate #SocialIssues #ReligiousConversions #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat