Surprise Me!

कुंभमेळ्याचे काम देण्याच्या आमिषानं बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी कुणाचीही हयगय केली जाणार नाही - गिरीश महाजन

2026-08-12 1 Dailymotion

कुंभमेळ्यातील कामे मिळवून देण्याच्या आमिषानं बनावट वर्क ऑर्डर तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.