Surprise Me!

'अभिजीत दिपके आम आदमी पार्टीचे एजंट'; भाजपा विद्यार्थी आघाडीचे दिपकेंवर गंभीर आरोप

2026-08-13 25 Dailymotion

भाजपा विद्यार्थी आघाडीनं अभिजीत दिपके यांच्या बॉस्टन युनिव्हर्सिटीच्या डिग्रीवर संशय घेत त्यांचे पदवी प्रमाणपत्र आणि विमान तिकिटांचा खर्च सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.