Surprise Me!

शेजारीच राहणारा नराधम, चिमुकलीला बागेत नेऊन काय केलं? | Child Safety | Child Crime

2026-08-13 13 Dailymotion

शेजारीच राहणारा नराधम, चिमुकलीला बागेत नेऊन काय केलं? | Child Safety | Child Crime

#CrimeNews #ChildSafety #ChildCrime #CrimeAgainstChildren #ChildProtection #WomenSafety #CrimeNewsMarathi #MaharashtraCrime #MarathiNews #BreakingNews #CrimeAlert #Lokmat

60 वर्षाच्या नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केलेत.. पुरंदर तालुक्यात घडलेल्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलाय.. पुण्यातल्या नसरापूरमध्ये काही महिन्यांआधी घडलेली घटना ताजीच असताना आता पुन्हा एकदा पुरंदरमध्ये चीड आणणारी घटना घडलीये.. या प्रकरणात ६० वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याची सगळी कुंडली समोर आलीये..