Surprise Me!

पोलीस ठाण्याची जागा दगडूशेठ मंदिराला? काँग्रेसचा आक्षेप, पुण्यात नवा वाद | Pune News

2026-08-13 7 Dailymotion

पोलीस ठाण्याची जागा दगडूशेठ मंदिराला? काँग्रेसचा आक्षेप, पुण्यात नवा वाद | Pune News

#DagdushethTemple #PuneNews #PunePolitics #Congress #PoliceStation #PuneControversy #MaharashtraNews #Dagdusheth #PuneCity #PoliticalNews #latestnews

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील पोलीस ठाण्याची जागा मंदिराला देण्याच्या प्रस्तावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला काँग्रेसने आक्षेप घेत विरोध केला आहे. पोलिसांची जागा मंदिरासाठी देण्याची गरज काय? असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.