Surprise Me!

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये प्राणघातक हल्ला!

2026-08-13 93 Dailymotion

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड येथे एका अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केला आहे.