गणेश चतुर्थी (Ganesh chaturthi) जवळ आल्यानं राज्यातील मूर्तिकरांच्या घरामध्ये आणि कारखान्यांमध्ये मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.