Surprise Me!

कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे विरुद्ध बावनकुळे; वाद पेटला! Jarange vs Bawankule: Kunbi Certificate

2026-08-13 19 Dailymotion

Jarange vs Bawankule: The Kunbi Certificate Conflict Sparked!

काही ठिकाणी मराठा-कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी प्रशासनाची बाजू मांडली. कायदेशीर नियम आणि कागदपत्रांच्या आधारेच निर्णय घेतले जात असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जरांगे पाटील यांनी बावनकुळेंवर केलेल्या व्यंगात्मक टीकेलाही बावनकुळे यांनी उत्तर दिले. या मुद्द्यावरून मराठा-कुणबी प्रमाणपत्राचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

#ManojJarangePatil #ChandrashekharBawankule #MarathaReservation #KunbiCertificate #MaharashtraPolitics #JarangeVsBawankule #MarathaArakshan #PoliticalWar #MaharashtraNews #KunbiRecord #ReservationProtest #PoliticalConflict #MaharashtraUpdates #LatestNews #LokmatPune