Master of Disguise: Nagpur Police Arrest Serial Fraudster!
नागपूरमध्ये ज्येष्ठ महिलांना वेश बदलून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नंदनवन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अफताब उर्फ फहीम अहमद शेख नावाच्या या आरोपीने नागपूरसह इतर राज्यांतही अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी सापळा रचून या अत्यंत चालाकीने वागणाऱ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश केला.
#NagpurCrime #NagpurPolice #CrimeNews #PoliceAction #FraudAlert #NagpurNews #MaharashtraPolice #Arrested #CrimeStory #SafetyFirst #PublicAwareness #CrimeUpdate #NandanvanPolice #Justice #NagpurCity