Surprise Me!

मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाही? ताडदेवमधील जाहिरातीवरून वाद; मनसेकडून ब्रोकर विरोधात पोलिसांत तक्रार, भावेश कावरेची माफी

2026-08-13 21 Dailymotion

मुंबईतील ताडदेवमध्ये मांसाहारी व्यक्तींना फ्लॅट न देण्याच्या जाहिरातीवरून वाद निर्माण झालाय. यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.