५ मिनिटांच्या एका सुनावणीची फी तब्बल १५ ते २० लाख रुपये... एकिकडे सुप्रीम कोर्टात संविधान वाचवणारा वकील...तर दुसरीकडे संसदेतही खासदार म्हणून हजेरी. एकाच वेळी राजकारण, कायदेशास्त्र आणि साहित्यात तितकीच पकड असलेला हा चेहरा म्हणजे 'कपिल सिबल'! सुप्रीम कोर्टातील अनेक ऐतिहासिक केस लढण्यापासून ते देशात २G, टेलिकॉम आणि शिक्षण क्षेत्रात मोठे निर्णय घेण्यापर्यंत, सिबल यांचं नाव नेहमीच चर्चेत राहिलं. पण IAS ची परीक्षा पास होऊनही त्यांनी वकिली का निवडली? त्यांची संपत्ती किती आहे? या विशेष व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहाताय लोकमत.
#shivsenacrisis #uddhavthackeray #eknathshinde #shivsenasignandsymbol #shivsenasign #shivsenasymbol #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat