Surprise Me!

नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला,हल्लेखोराला पकडलं तेव्हा काय घडलं? Sukhbir Badal

2026-08-13 18 Dailymotion

Akali Dal chief Sukhbir Badal attacked in Maharashtra’s Nanded; one held पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेडजवळ एका गुरूद्वारामध्ये हल्ला झाल्यानं
खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी नांदेडजवळील मुगट इथल्या गुरुद्वारा माता साहिब परिसरात कृपाणने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

#Nanded #sukhbirbadal #marathinews #maharashtra #crimenews