Surprise Me!

‘मी पाहणी करणार होतो, त्याआधीच खड्डे बुजवले’; आदित्य ठाकरेंचा प्रशासनावर आरोप, 17 ऑगस्टला जनआक्रोश मोर्चा

2026-08-13 8 Dailymotion

नाशिकच्या रस्त्यांची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली. त्यानंतर प्रशासनावर टीका करत, 17 ऑगस्टला संजय राऊतांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.