Surprise Me!

मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले? | Gulabrao Patil

2026-08-14 13 Dailymotion

मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले? | Gulabrao Patil

#गुलाबरावपाटील #GulabraoPatil #राजकीयवक्तव्य #PoliticalStatement #महाराष्ट्रराजकारण #MaharashtraPolitics #राजकीयचर्चा #PoliticalNews #MarathiNews #BreakingNews #LatestNews #ठळकबातम्या #MaharashtraNews

“मी भोळा राहिलो तर भाजपवाले मला खाऊन जातील,” असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यक्रमात केले. भाजप आणि शिवसेनेमधलं अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्याचं बोललं जातंय.