CJI Surya Kant Slams Bar Council Over NALSAR Students
हैदराबादमधील नालसार (NALSAR) विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदव्या स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावर बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणी रोखण्याचे आदेश दिले. मात्र, सरन्यायाधीशांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करत बार कौन्सिलला चांगलेच फटकारले आहे. "विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू घेतली. या प्रकरणातील नेमका वाद काय आणि सरन्यायाधीशांनी काय ताशेरे ओढले, हे या व्हिडिओमध्ये पहा.
#SupremeCourt #CJISuryaKant #NALSARUniversity #BarCouncilOfIndia #LegalNews #LawStudents #LawNewsIndia #JusticeSuryaKant #IndianJudiciary #CourtUpdates #LawyersOfIndia #BCI #NALSAR #LegalSystem #IndianCourts
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat