Surprise Me!

साईचरणी सोन्याची 21 लाखांचे बिस्किटं अर्पण, प्रसादालयासाठी 70 लाखांचे डिशवॉशर मशीन देणगी

2026-08-14 126 Dailymotion

साईबाबा संस्थानच्या वतीने सुवर्णदान देणारे बंगळुरूचे साईभक्त तसेच डिशवॉशर मशीन देणारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापन या दोन्ही देणगीदारांचे मनापासून आभार मानले आहेत.