Umesh Korram | Census 2027 जातिनिहाय जनगणनेमध्ये एससी-एसटीप्रमाणे ओबीसींना स्वतंत्र कॉलम न दिल्याने सकल ओबीसी महामोर्चाचे संयोजक उमेश कोर्राम यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. २०११ प्रमाणेच त्रुटीपूर्ण जनगणना करून ओबीसींना उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असून, याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
#Census2027 #castecensus #obcreservation #marathinews #maharashtranews #UmeshKorram