Surprise Me!

हल्ल्यानंतर काय म्हणाले सुखबीरसिंह बादल? Sukhbir Singh Badal Reaction after Attack | Nanded

2026-08-14 0 Dailymotion

Sukhbir Singh Badal Reaction after Attack | Nanded पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर १३ ऑगस्टला नांदेडमध्ये हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या सुखबीरसिंह बादल यांना रूग्णालयात भरती कऱण्यात होतं. त्यानंतर आज त्यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. आपण भीत नाही असं म्हणत त्यांनी यावेळेला उत्तर दिलंय.

#SukhbirSinghBadal #Nanded #maharashtranews #marathinews