Surprise Me!

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईने उजळलं नागपूर; पाहा देशभक्तीचा हा जल्लोष! Nagpur

2026-08-14 31 Dailymotion

१५ ऑगस्ट… आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमानाचा दिवस! असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं हे स्वातंत्र्य आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरं करतो.याच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.तिरंग्याच्या रंगातील आकर्षक रोषणाईने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि इमारती उजळून निघाल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी देशभक्तीचा उत्साह आणि स्वातंत्र्यदिनाच्या स्वागताची तयारी दिसून येतेय. चला तर मग… व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया, स्वातंत्र्यदिनासाठी सजलेलं आपलं नागपूर!

#nagpur #Lokmatnagpur #independenceday2026