PM Modi free Online Facility for Student स्वातंत्र्य दिनानिमित्त पीएम मोदींचा देशाला संदेश.. देशातील तरुणांसाठी मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन, अभ्यासापासून ऑलिम्पिकपर्यंत नवीन योजना... स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी मोफत ऑनलाईन सुविधा, पीएम मोदींची लाल किल्ल्यावरुन घोषणा
#independenceday2026 #narendramodi #pmmodi