Surprise Me!

स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरू असतानाच विविध मागण्यांसाठी नागरिकांचे कोल्हापुरात आंदोलन Kolhapur

2026-08-15 12 Dailymotion

कोल्हापूरमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आंदोलन केल्यास पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी बँकेतील घोटाळ्यासह इतर मागण्यांसाठी एका आंदोलकाने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतले.

#independenceday2026
#Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather