Surprise Me!

महाराष्ट्राची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प

2026-08-15 1 Dailymotion

देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ध्वजारोहण पार पडले