Surprise Me!

स्वातंत्र्य दिन आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळं शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी, पाहा व्हिडिओ

2026-08-15 3 Dailymotion

साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. आज स्वातंत्र्यदिन आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळं शिर्डीत साई भक्तांनी मोठी गर्दी केलीय.