Surprise Me!

बादल कुटुंब भेटीसाठी पोहोचलं, PI Santosh Kendre काय म्हणाले? Sukhbir Singh Badal Nanded Attack

2026-08-15 20 Dailymotion

Sukhbir Singh Badal Nanded Attack | Santosh Kendre | पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर १३ ऑगस्टला नांदेडमध्ये हल्ला झाला. सुखबीरसिंह बादल हे आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर आलेले होते. यावेळेला 13 ऑगस्टला ते नांदेडमध्ये असलेल्या माता साहिब गुरूद्वारा परिसरात आलेले असताना, त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात ते पोलिसांमुळे वाचले. अन् त्यांचा जीव वाचवणाऱ्या पोलिसाचं नाव आहे पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे.. अन् याच संतोष केंद्रेंसमोर आता संपूर्ण बादल कुटुंब नतमस्तक झालेलं पाहायला मिळालंय..


#SukhbirSinghBadal #Nanded #maharashtranews #marathinews