"महायुतीत वाद होतील, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी करू नये", असा सल्ला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिला होता. त्यावर मंत्री पाटील काय म्हणाले? पाहा
#navnathban #gulabraopatil #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment