Surprise Me!

Dombivli मध्ये विश्वविक्रम झाला, MP Shrikant Shinde हे Gen-Z संदर्भात नेमकं काय म्हणाले? | KDMC

2026-08-15 39 Dailymotion

डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ३५ हजार चौरस फुटांचा तिरंगा रॅलीतून नेण्याचा विश्वविक्रम.. रॅलीत तरुण आणि विद्यार्थ्यांचाही लक्षणीय सहभाग, जेन झी आणि जेन अल्फा बद्दल काय म्हणाले खासदार डॉ श्रीकांत शिंदे? ते बघूयात -

#shrikantshinde #shrikantshindespeech #dombivlinews #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment