मुंबई आंदोलनाच्या तयारीत असतानाच मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, आंदोलनाची पुढील दिशा काय?
2026-08-15 0 Dailymotion
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या तयारीत असलेल्या जरांगे पाटलांनी त्यानुसार दौऱ्याला सुरुवात केली होती. मात्र, प्रकृती बिघडल्यानं त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.