Surprise Me!

भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश का हुकला ? पृथ्वीराज चव्हाणांनी उघड केलं सर्वात मोठं गुपित!

2026-08-15 13 Dailymotion

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत जुन्या आणि विद्यमान राजकीय घडामोडींवर थेट भाष्य करत खुलासे केले.