Surprise Me!

स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या चिमुकल्यांचे तिरंगी रंगात स्वागत; नाशिक जिल्हा रुग्णालयात अनोखा उपक्रम

2026-08-15 13 Dailymotion

नवजात बालकांना तिरंग्याच्या रंगांमध्ये पाहून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पालकांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं. या बालकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण कायमस्वरूपी आठवणीत राहणारा ठरला.