35 हजार उद्योग महाराष्ट्राबाहेर; चाकण MIDC मध्ये कंपन्यांच्या वासाऐवजी कचऱ्याचा वास, आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात
2026-08-15 1 Dailymotion
पुण्यातील चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) परिसरातील पायाभूत सुविधांच्या दुरावस्थेवरून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सरकारवर टीका केला.