Surprise Me!

शिंगणापुरात देवासोबत भाविकांशीही लबाडी, तुकाराम मुंढेंना का बोलावलं? | Tukaram Mundhe

2026-08-16 18 Dailymotion

शिंगणापुरात देवासोबत भाविकांशीही लबाडी, तुकाराम मुंढेंना का बोलावलं? | Shani Shingnapur

#ShaniShingnapur #Shingnapur #TukaramMundhe #ShaniDev #Devotees #TempleNews #MaharashtraNews #TempleManagement #MaharashtraUpdates #lokmatnews

पवित्र शनि शिंगणापूर देवस्थानावर एक गंभीर आरोप झाला आहे.
भाविकांच्या श्रद्धेचा अपमान होतोय म्हणत कारवाईची मागणी केली जातेय

शनि शिंगणापूर... अहिल्यानगर जिल्ह्यातील हे एक जागृत आणि जगप्रसिद्ध शनि मंदिर आहे.
येथे शनिदेवाची स्वयंभू मूर्ती खुल्या आकाशाखाली विराजमान आहे आणि तिच्या दर्शनासाठी देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून लाखो भाविक येतात.
शनिदेवाला तेल अर्पण करणे, तेलाचा अभिषेक करणे हे या देवस्थानातील एक अत्यंत महत्त्वाचे धार्मिक विधी आहे.
अनेक भाविक शनी साडेसाती किंवा शनी दोष निवारणार्थ येथे येऊन श्रद्धेने तेल वाहतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर होतील आणि त्यांना शनिदेवाची कृपा प्राप्त होईल अशी त्यांची धारणा आहे.