Surprise Me!

खासदार राघव चड्ढा साईचरणी नतमस्तक : देशवासीयांना ईटीव्ही भारतच्या माध्यमातून दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

2026-08-16 8 Dailymotion

राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी सायंकाळच्या आरतीलाही हजेरी लावली.