Surprise Me!

राष्ट्रप्रेम, कलात्मकता आणि इतिहासाचा अनोखा संगम, कलाकारांची रांगोळी साकारत महापुरुषांना मानवंदना

2026-08-16 1 Dailymotion

अमरावतीत रांगोळीतून स्वातंत्र्यसैनिकांना अनोखी मानवंदना वाहण्यात आली. अमरावतीकरांना हे आगळवेगळे रांगोळी कलादालन 18 ऑगस्टपर्यंत पाहता येणार आहे.