Surprise Me!

कीबोर्ड जाम, वेबसाईट स्लो, मुंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंग परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांकडून फेरपरीक्षेची मागणी

2026-08-16 3 Dailymotion

मुंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंग परीक्षेसाठी आज (16 ऑगस्ट) विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते. परीक्षा सुरू होताच अनेक उमेदवारांना कीबोर्डमध्ये तांत्रिक अडचणी जाणवू लागल्या