Surprise Me!

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा नाव न घेता राजू पाटील-श्रीकांत शिंदेंना टोला

2026-08-16 6 Dailymotion

Ravindra Chavan's Big Statement on Raju Patil & Shrikant Shinde

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मनसे आमदार राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. पहा नक्की काय म्हणाले रवींद्र चव्हाण.

#RavindraChavan #RajuPatil #ShrikantShinde #KalyanDombivli #MaharashtraPolitics #BJP #MNS #ShivSena #LokmatKDMC #MarathiNews #PoliticalWar #Dombivli #Kalyan #MaharashtraNews