Surprise Me!

साताऱ्यात दुबार मतदारांचा वाद ऐरणीवर, पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडेवारीच सांगितली तर अतुल भोसलेंचा EVM वरून टोला

2026-08-17 7 Dailymotion

साताऱ्यातील कराड दक्षिण मतदारसंघात दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपा आमदार अतुल भोसले यांच्यात जोरदार राजकीय वाद पेटला आहे.