'तांबडा-पांढरा रस्सा' ओळख असलेल्या कोल्हापूरातील फुटबॉल क्लबचं शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण; फीफा विश्वचषकाच्याहीपूर्वी झाली स्थापना
2026-08-17 16 Dailymotion
क्रीडा पंढरी कोल्हापूरातील ऐतिहासिक परंपरेचा मानबिंदू असलेला आणि 1927 साली स्थापन झालेला प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आता आपल्या स्थापनेच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे.