Surprise Me!

रेल्वे स्टेशनचं पाणी पिताय? CAG चा Report : पिण्याच्या पाण्यात मानवी विष्ठा | Railway Station Water

2026-08-17 7 Dailymotion

E. coli bacteria found in drinking water samples across railway stations: CAG report

रेल्वे स्टेशनवरील पिण्याच्या पाण्याबाबत कॅगने (CAG) एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, अनेक स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात मानवी विष्ठा आणि इतर घातक घटक आढळले आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी हा मोठा खेळ असून रेल्वे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये पहा कॅगच्या अहवालातील सविस्तर माहिती आणि सत्य.

#RailwayStationWater #CAGReport #IndianRailways #WaterSafety #PublicHealth #MarathiNews #Lokmat #Alert #DrinkingWater #RailwaySafety #HealthNews #ShockingExpose #CleanWater #RailwayInfrastructure #StationAmenities

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat