Surprise Me!

श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरमध्ये अलोट गर्दी; शिवभक्तांच्या दर्शनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

2026-08-17 2 Dailymotion

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आज, सोमवार, १७ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवारनिमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटे मंदिरात महाआरती, विशेष महापूजा आणि दुग्धाभिषेक करण्यात आला.