नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे सात जणांचा बळी; उबाठाचा महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा
2026-08-17 2 Dailymotion
निष्क्रिय सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि नाशिक शहर खड्डेमुक्त करण्यासाठी उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज जनआक्रोश मोर्चा महानगरपालिकेवर काढण्यात आला.