Surprise Me!

सिंहगड किल्ल्यावर गोंधळ कुणी घातला, नेमकं प्रकरण काय? Sinhagad Fort Viral Video

2026-08-17 14 Dailymotion

What happened at Sinhagad Fort? Viral Video Mystery

स्थळ होतं पुण्यातला सिंहगड किल्ला.. अन् दिवस होता १५ ऑगस्टचा..दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला.. अन् सिंहगड किल्ल्यावर मोठा राडा झाला.. अन् या घटनेचे व्हिडीओ राज्यात व्हायरल झाले.. काही महिला, पुरूष अन् काही तरूण पोरं.. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर थेट कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली.. हे सगळं प्रकरण नेमकं काय, सविस्तर समजून घेऊ..

#SinhagadFort #Pune #ViralVideo #MaharashtraTourism #FortsOfMaharashtra #PuneDiaries #Sinhagad #TrendingNow #Maharashtra #HistoricalPlaces #FortVibes #PuneCity #TravelGram #MarathiNews #Lokmat

Subscribe To Our Channel 👉🏻
HTTPS://Www.youtube.com/User/Lokmatnews?sub_confirmation=1

आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share And Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►HTTP://Www.lokmat.com

To Stay Updated Download The Lokmat App►
Android Google Play: HTTP://Bit.ly/Lokmatapp

Like Us On Facebook ► HTTPS://Www.facebook.com/Lokmat
Follow Us On Twitter ►HTTPS://Twitter.com/Milokmat
Instagram ►HTTPS://Www.instagram.com/Milokmat