He Slapped His Brother 150 Times to Save His Life! 😱 Uttar Pradesh Hardoi News
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. शेतात काम करताना अरुणला एका विषारी सापाने दंश केला. डॉक्टरांनी अट घातली की रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत झोपू देऊ नका, अन्यथा विष मेंदूपर्यंत पोहोचेल. अशावेळी मोठ्या भावाने, आकाशने, काळजावर दगड ठेवून अरुणला तब्बल १५० वेळा कानाखाली मारल्या जेणेकरून तो जागा राहील. भावाचे हे प्रसंगावधान आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे अरुणचा जीव वाचला आहे.
#SnakeBite #LifeSaving #InspirationalStory #RealHero #BrotherlyLove #FirstAid #MedicalMiracle #ViralNews #Hardoi #HeroicAct #SafetyTips #SurvivalStory #FamilyFirst #Awareness #EmergencyResponse
Subscribe To Our Channel 👉🏻
HTTPS://Www.youtube.com/User/Lokmatnews?sub_confirmation=1
आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share And Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►HTTP://Www.lokmat.com
To Stay Updated Download The Lokmat App►
Android Google Play: HTTP://Bit.ly/Lokmatapp
Like Us On Facebook ► HTTPS://Www.facebook.com/Lokmat
Follow Us On Twitter ►HTTPS://Twitter.com/Milokmat
Instagram ►HTTPS://Www.instagram.com/Milokmat