Surprise Me!

महिलांना सोनं, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, कर्जमाफी.. CM विजयनं काय काय केलं? CM Vijay's Big Decisions

2026-08-17 23 Dailymotion

CM Vijay's Big Decisions for Tamil Nadu!

लाडक्या बहिणीला ८ ग्रॅम सोनं, विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल, महिलांच्या संरक्षणासाठी अन् ड्रग्जचं रॅकेट उध्वस्त करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स अन् जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा सोनं दिलं जातंय.. विश्वास बसणार नाही अशी कामं CM विजयनं केलेत..चेन्नईपासून ते कन्याकुमारीपर्यंत विजयनं कोणते मोठे निर्णय घेतले, राजकारणाचा पॅटर्न कसा बदलून टाकला.. '१०० डेज ऑफ गव्हर्नन्स - अ गव्हर्नमेंट फॉर जनरेशन्स'.. 'पिढ्यानपिढ्यांसाठी काम करणारं सरकार.. अशी जाहिरात देऊन हा विजन यांच्या सरकारनं कामाचा सगळा हिशोब जनतेसमोर मांडलेलाय.. सविस्तर समजून घेऊ..

#CMVijay #TamilNaduPolitics #ThalapathyVijay #TVKParty #TamilNaduNews #SocialWelfare #WomenEmpowerment #StudentSchemes #FarmersLoanWaiver #GoldScheme #LaptopScheme #PoliticalAnalysis #SouthPolitics #Lokmat #DevelopmentNews

Subscribe To Our Channel 👉🏻
HTTPS://Www.youtube.com/User/Lokmatnews?sub_confirmation=1

आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share And Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►HTTP://Www.lokmat.com

To Stay Updated Download The Lokmat App►
Android Google Play: HTTP://Bit.ly/Lokmatapp

Like Us On Facebook ► HTTPS://Www.facebook.com/Lokmat
Follow Us On Twitter ►HTTPS://Twitter.com/Milokmat
Instagram ►HTTPS://Www.instagram.com/Milokmat