Surprise Me!

पुण्यात पुढील दोन वर्षांत 60 हजार कोटींची कामे होणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

2026-08-17 3 Dailymotion

पुण्यात पुढील दोन वर्षांत सुमारे 60 हजार कोटी रुपयांची कामं होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.