Surprise Me!

पीठ मळायचं मशीन कितीला येतं?| How much dough-kneading machine cost?| Automatic Dough Kneader Machine

2026-08-18 0 Dailymotion

पीठ मळायचं मशीन कितीला येतं? | How much dough-kneading machine cost? | Automatic Dough Kneader Machine | Lokmat Sakhi

पीठ मळणं हे रोजच्या स्वयंपाकातलं एक मोठं आणि कष्टाचं काम असतं. हाताने पीठ मळताना हात दुखतात, खूप ताकद लावावी लागते आणि बराच वेळही जातो. पण आता हे काम सोपं करण्यासाठी पीठ मळायची मशीन बाजारात उपलब्ध आहेत. पण ही मशीन नेमकी कशी काम करतात? त्यांची किंमत किती असते? ती कोणासाठी उपयोगी ठरतात आणि मशीन घ्यायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.

#पीठमळायचीमशीन #पीठमळणं #KitchenTips
#HarshaSRodge
#KitchenAppliances #HomeAppliances #गृहिणी #KitchenHacks