Sanjay Raut on Kumbh Mela Tender Scam सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांची कामं आणि याच कुंभमेळ्याच्या नावाचा गैरफायदा घेत बनावट सरकारी कागदपत्रं तयार करून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बनावट टेंडरची वर्क ऑर्डर दाखवून व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी या प्रकरणाची व्याप्तीही वाढताना दिसत आहे आतापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली असतानाच आता मालेगावच्या एका व्यावसायिकाला तब्बल 35 लाख रुपयांचा चुना लावल्याचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे
#kumbhmela2026 #tenderscam #nashik #marathinews #maharashtranews #sanjayraut