Surprise Me!

BLO घरात जातच नाहीत, गेटवरुन बघतात? रोहित पवारांचा SIR प्रक्रियेवर सवाल | Rohit Pawar on SIR Process

2026-08-18 2 Dailymotion

Rohit Pawar Slams BLO Process in SIR

रोहित पवार यांनी बीएलओ (BLO) द्वारे सुरू असलेल्या 'टेबल सर्व्हे'वर गंभीर आरोप केले आहेत. मतदार यादीतून नावे कमी करण्याच्या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीने हे काम सुरू असून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

#RohitPawar #BLO #ElectionCommission #MaharashtraPolitics #VoterList #NCP #BJP #PoliticalNews #Lokmat #TableSurvey #Election2024 #Maharashtra #PublicAwareness #PoliticalDebate #VoterRights

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat